SarkariBatmya.com ही एक मराठी वेबसाईट आहे जी सर्वसामान्य नागरिकांसाठी सरकारी योजना, शासकीय नोकऱ्या आणि महत्वाच्या सरकारी घडामोडींची अचूक आणि वेळेवर माहिती पुरवते.

आमच उद्दिष्ट आहे की राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व योजना, GR (शासन निर्णय), भरती प्रक्रिया, आणि शासकीय निर्णय सामान्य मराठी माणसापर्यंत स्पष्ट व समजेल अशा भाषेत पोहोचवावेत.

आमच्या वेबसाईटवरील मुख्य विभाग:

🔹 सरकारी योजना:
शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार, महिला, वृद्ध, आणि इतर सर्व घटकांसाठी सुरू असलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या नवीन व जुन्या योजना.

🔹 सरकारी नोकऱ्या:
MPSC, पोलीस भरती, तलाठी, जिल्हा परिषद, बँक, रेल्वे आणि केंद्र शासनाच्या सर्व नोकरभरती संदर्भातील अद्ययावत माहिती.

🔹 सरकारी बातम्या:
GR, शासन निर्णय, नवीन धोरण, शासकीय परिपत्रक, आणि जनतेसाठी महत्त्वाच्या बातम्यांचे विश्लेषण.

SarkariBatmya.com का निवडाव?

✅ अचूक व वेळेवर अपडेट्स
✅ सोप्या, स्पष्ट आणि मराठीत भाषेत माहिती
✅ विश्वसनीय स्रोतांवर आधारित बातम्या व लेख
✅ व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्राम अपडेट्सची सुविधा

आमच वचन:

SarkariBatmya.com हे कोणत्याही प्रकारच्या राजकीय किंवा व्यावसायिक दबावाविना, फक्त माहिती पुरवण्याच्या हेतूने चालवल जात आहे. वाचकांच हित, माहितीची पारदर्शकता आणि विश्वासार्हता हे आमचे मुख्य ध्येय आहे.

संपर्कासाठी:

तुम्हाला काही सूचना, शंका किंवा सहकार्य हव असल्यास कृपया आम्हाला sarkaribatmyahelp@gmail.com या ईमेलवर संपर्क करा.

आपला विश्वासच आमच बळ आहे. धन्यवाद!
– SarkariBatmya.com टीम