सरकारी बातम्यासरकारी बातम्या
  • 🏠 महत्त्वाच्या बातम्या
  • 📋 सरकारी योजना
  • 📰 सरकारी बातम्या
Font ResizerAa
सरकारी बातम्यासरकारी बातम्या
Font ResizerAa
  • 🏠 महत्त्वाच्या बातम्या
  • 📋 सरकारी योजना
  • 📰 सरकारी बातम्या
Search
  • 🏠 महत्त्वाच्या बातम्या
  • 📋 सरकारी योजना
  • 📰 सरकारी बातम्या
Follow US
सरकारी बातम्या > ब्लॉग > सरकारी बातम्या > यांना आता बँक खात्यात मिनिमम बॅलन्स शिल्लक ठेवण्याची गरज नाही, नवीन नियम लागू – BANK ACCOUNT MINIMUM BALANCE
सरकारी बातम्या

यांना आता बँक खात्यात मिनिमम बॅलन्स शिल्लक ठेवण्याची गरज नाही, नवीन नियम लागू – BANK ACCOUNT MINIMUM BALANCE

Last updated: June 5, 2025 9:01 am
सरकारी बातम्या
Share
1 Min Read
Canara Bank Minimum Balance Rule Change
Canara Bank Minimum Balance Rule Change
SHARE

Canara Bank Minimum Balance Rule Change : सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या कॅनरा बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. १ जून २०२५ पासून, बचत खात्यांमध्ये न्यूनतम शिल्लक (Minimum Balance) न ठेवणाऱ्या खातेदारांकडून कोणताही दंड वसूल केला जाणार नाही, असा निर्णय बँकेने जाहीर केला आहे.

Contents
सर्व खात्यांवर नवा नियम लागूकॅनरा बँक ठरली देशातील पहिली सार्वजनिक बँकमागील नियम काय होता?

या निर्णयामुळे कॅनरा बँकेचे लाखो खातेदार मासिक सरासरी शिल्लक (AMB) ठेवण्याच्या अटीपासून मुक्त झाले असून, यामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सर्व खात्यांवर नवा नियम लागू

हा नवा नियम सर्व प्रकारच्या बचत खात्यांवर लागू करण्यात आला आहे — मग ते रेग्युलर सेव्हिंग अकाउंट, सॅलरी अकाउंट, की एनआरआय अकाउंट असो. आता कोणत्याही खातेदाराला बॅलन्स कमी असल्यामुळे दंड भरावा लागणार नाही.

कॅनरा बँक ठरली देशातील पहिली सार्वजनिक बँक

या निर्णयासह कॅनरा बँक ही देशातील पहिली मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक ठरली आहे जिने सर्व खातेदारांना झिरो बॅलन्स खात्याची सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध करून दिली आहे.

मागील नियम काय होता?

यापूर्वी बँकेने शहरी शाखांसाठी ₹२,०००, अर्ध-शहरी शाखांसाठी ₹१,००० आणि ग्रामीण शाखांसाठी ₹५०० मासिक बॅलन्स शिल्लक ठेवणे बंधनकारक केले होते. जर खात्यात मिनिमम बॅलन्स शिल्लक ठेवला नाही तर दंड आकारण्यात येत होता.

हेही वाचा : मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज सुरू? जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे आणि पात्रता.

🔥 सध्या ट्रेंडिंग 🔥

UPI Payment Safety Tips Avoid Fraud Screen Share Pay Request OTP Warning
UPI फ्रॉडपासून सावध! मोबाईलवरून पेमेंट करताना या गोष्टी लक्षात ठेवा UPI Payment Safety Tips
Indian Citizenship Proof Documents Passport Voter Id Rules 2025
Indian Citizenship Proof Documents : आता भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कोणती कागदपत्र ग्राह्य?
PF Withdrawal Claim EPFO Update 2025
PF काढण झाल खूपच सोप; १ लाखापर्यंतचा दावा फक्त ७२ तासांत खात्यात
Bank Holidays July 2025 India List
Bank Holidays July 2025: जुलै 2025 मध्ये 13 दिवस बँका बंद
Marathi Language Compulsory Maharashtra Hindi Not Mandatory 2025
Marathi Language Compulsory: सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य; मात्र हिंदीची सक्ती नाही
SBI Interest Rate Cut June 2025 Savings Fd Impact
SBI चा खातेदारांना झटका; बचत व एफडीवरील व्याजदरात कपात
TAGGED:bank account updatecanara bank newsminimum balance rule removedpublic bank schemezero balance account
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Previous Article Free Silai Machine Yojana Fact Check Marathi मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज सुरू? जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे आणि पात्रता Free Silai Machine Yojana
Next Article Maharashtra Weather Alert Rain Thunderstorm 5 June 2025 राज्यात हवामान बदलणार! पुढील ३ दिवस या १६ जिल्ह्यांत विजांसह मोठ्या पावसाची शक्यता Maharashtra Weather

🔴 हे वाचल का?

Heavy Rain Warning Maharashtra
सरकारी बातम्या

Heavy Rain Warning: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना रेड अलर्ट; पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा – अदिती तटकरे यांची नागरिकांना सूचना

May 23, 2025
RBI Star Marked Notes Legal Or Fake
सरकारी बातम्या

स्टार असलेली नोट बनावट? RBI ने स्पष्ट केल RBI Star Marked Notes Legal Or Fake

June 9, 2025
Maharashtra Heavy Rain Red Alert 15 June 2025
सरकारी बातम्या

Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; या जिल्ह्यांना रेड अलर्ट, विजांमुळे 9 जणांचा मृत्यू

June 15, 2025
Dangerous Android Apps Warning Delete These Apps Immediately 2025
सरकारी बातम्या

Android यूजर्सना मोठा अलर्ट: ‘हे’ धोकादायक अ‍ॅप्स तातडीने डिलीट करा, बँक डिटेल्स लीक होण्याचा धोका

June 13, 2025
Sarkari Batmya Google News
सरकारी बातम्यासरकारी बातम्या
© 2025 Sarkari Batmya. All Rights Reserved. | Trusted Sarkari News Portal in Marathi. Disclaimer: Sarkari Batmya is not affiliated with any government authority. We provide news and information based on publicly available sources.
  • होम
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • गोपनीयता
  • कॉपीराइट
  • तथ्य पडताळणी
  • सुधारणा
  • आचारसंहिता
  • अस्वीकरण
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?