PM Awas Yojana 2025 Family Members Eligibility Rules : पिएम योजनेतून घर मिळणार की नाही? असा प्रश्न अनेक कुटुंबांमध्ये चर्चेचा विषय ठरतोय. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील दोन सदस्य अर्ज करू शकतात का, असा संभ्रम अनेकांना आहे. 2025 च्या नव्या नियमानुसार सरकारकडून नेमक काय स्पष्ट करण्यात आलय, हे जाणून घेण महत्त्वाच आहे…
गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना असून, या योजनेअंतर्गत सरकारकडून नागरिकांना पक्क घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिल जात. 2015 पासून सुरू असलेल्या या योजनेचा लाखो लोकांनी लाभ घेऊन स्वतःच घर बांधल आहे.
पण जर एकाच कुटुंबातील दोन सदस्यांनी या योजनेचा लाभ घ्यायचा प्रयत्न केला, तर नियम काय सांगतात? नवीन नियमानुसार या योजनेसाठी कुटुंबातील एकच सदस्य अर्ज करू शकतो. मात्र, काही विशिष्ट परिस्थितीत – जस की दोघही वेगवेगळ्या पत्त्यांवर राहत असतील, रेशनकार्ड वेगळ असेल – अशा वेळी दोघांनाही योजनेचा लाभ मिळू शकतो.
पिएम आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत जस कि, लाभार्थ्यांच आधीपासून पक्क घर नसाव, सरकारी नोकरीत असणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही, व्यवसायिक असल्यास किंवा आयकर भरणाऱ्यांना ही योजना लागू होत नाही.
🔴 हेही वाचा 👉 1 जूनपासून 10 रुपयांची नाणी बंद होणार? RBI च्या नव्या सूचनेमुळे खळबळ.